ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर मध्ये भरती सुरु 2020.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर मध्ये आर्थिक सल्लागार, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता (विद्युत), सहाय्यक परीक्षा नियंत्रक, लेखा अधिकारी या पदांच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ३ जुलै २०२० पुर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव : आर्थिक सल्लागार, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता (विद्युत), सहाय्यक परीक्षा नियंत्रक, लेखा अधिकारी – ५ जागा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३ जुलै २०२०.

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/3aBtJYX

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *