सार्वजनिक आरोग्य विभाग अहमदनगर मध्ये भरती सुरु 2020.

Arogya Vibhag Ahmednagar Bharti 2020 : सार्वजनिक आरोग्य विभाग अहमदनगर मध्ये वैदकीय अधिकारी, वैदकीय अधिकारी गट – अ पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. १५ एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : वैदकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS / BAMS पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : [email protected]

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ एप्रिल २०२०आहे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2JTnp3J

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *