सार्वजनिक आरोग्य विभाग अमरावती मध्ये भरती सुरु 2020.

Arogya Vibhag Amravati Bharti 2020 : सार्वजनिक आरोग्य विभाग अमरावती मध्ये फिजिशियन, ॲनेस्थिशिया, वैद्यकीय अधिकारी पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. 30 मार्च 2020 पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : फिजिशियन – ४ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (मेडीसीन) किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : ॲनेस्थिशिया – ४ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी – १२ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ऑनलाईन व्हॉट्सअ‍ॅप

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १४ एप्रिल २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2xhBaqe

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *