सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय धुळे मध्ये भरती सुरु 2020.

Arogya Vibhag Dhule Bharti 2020 : सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय धुळे मध्ये वैद्यकीय अधिकारी गट-अ पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ३१ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव : वैद्यकीय अधिकारी गट-अ – २५ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ मे २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3cS8wvb

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *