आरोग्य विभाग, हिंगोली मध्ये भरती सुरु 2020.

Arogya vibhag Hingoli Bharti 2020 : आरोग्य विभाग, हिंगोली मध्ये सुपर स्पेशालीस्ट, स्पेशालीस्ट वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी – (MBBS), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, ANM, GNM (फक्त महिला), आरोग्य सेवक, इत्यादी पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. १० एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : सुपर स्पेशालीस्ट

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : स्पेशालीस्ट वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी किंवा एम.बी.बी.एस. किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

अधिक पोस्ट्स आणि शैक्षणिक तपशीलांसाठी कृपया खाली दिलेला PDF वाचा

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० एप्रिल २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/347v0om

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *