सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रूग्णालय पालघर मध्ये भरती सुरु 2020.

Arogya Vibhag Palghar Bharti 2020 : सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रूग्णालय पालघर, मध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेवक, कर्मचारी नर्स या पदाच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांना दि. १५.०४.२०२० ते ३०.०४.२०२० या कालावधी मध्ये जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर कार्यालयात सकाळी १०.०० वाजेपासुन होतील.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी – ३३ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव :आरोग्य सेवक – १०० जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची ANM/ GNM पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : कर्मचारी नर्स – ३० जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची GNM/ B.Sc (Nusing) पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

मुलाखतीची तारीख व वेळ : १५.०४.२०२०ते३०.०४.२०२०याकालावधीमध्येजिल्हाशल्यचिकित्सक, पालघरकार्यालयातसकाळी१०.००वाजेपासुनहोतील.

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा शल्य चिकित्सकव आरोग्यविभाग जिल्हापरिषद पालघर.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2V5Uj6o

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *