सार्वजनिक आरोग्य विभाग सोलापूर मध्ये भरती सुरु 2020.

Arogya Vibhag Solapur Bharti 2020 : सार्वजनिक आरोग्य विभाग सोलापूर मध्ये वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ५ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (गट-अ) – ८ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ५ मे २०२० आहे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3b2Dijv

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :  [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *