सार्वजनिक आरोग्य विभाग सातारा मध्ये भरती सुरु 2020.

Arogya Vihag Satara Bharti 2020 : सार्वजनिक आरोग्य विभाग सातारा मध्ये वैद्यकीय अधिकारी गट-अ, क्ष-किरण तज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वाहनचालक, आहार तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. १० एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट-अ६ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : क्ष-किरण तज्ञ १ जागा

पदाचे नाव : रक्तपेढी तंत्रज्ञ २ जागा

पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ १ जागा

पदाचे नाव : वाहनचालक ५ जागा

पदाचे नाव : आहार तज्ञ १ जागा

पदाचे नाव : प्रयोगशाळा सहाय्यक २ जागा

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० एप्रिल २०२० आहे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3dT6s6Z

अर्ज पाठविण्याचा पत्ता : [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *