औरंगाबाद महानगरपालिका मध्ये भरती सुरु 2020.

Aurangabad Municipal Corporation Bharti 2020 : औरंगाबाद महानगरपालिकामध्येवैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुष), स्टाफ नर्सपदांसाठीपात्रअर्जदारांकडूनदि. मुलाखतीकरिता ४ मे २०२० पासून हजर राहावे.

पद/शाखेचेनाव : वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुष), स्टाफ नर्स.

शैक्षणिक पात्रता :  पदांच्या आवश्यकतेनुसार.

मुलाखतीची तारीख व वेळ : ४ मे २०२०.

मुलाखतीचे ठिकाण : मनपा आरोग्य विभाग, मनपा मुख्यालय.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3dpcBaj

______________________________________

Aurangabad Municipal Corporation Bharti 2020 : औरंगाबाद महानगरपालिका, मध्ये जिल्हा साथी रोग विशेषज्ञ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव : जिल्हा साथी रोग विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची Graduation/ Post Graduation किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2xsA8aG

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *