औरंगाबाद महानगरपालिका मध्ये भरती सुरु 2020.

Aurangabad Municipal Corporation Bharti 2020 : औरंगाबाद महानगरपालिका, मध्ये वैद्यकीय अधिकारी या पदाच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांना दि. १० एप्रिल २०२० रोजी सकाळी १० ते या दरम्यान प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी – १० जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

मुलाखतीची तारीख व वेळ : १० एप्रिल २०२०.

मुलाखतीचे ठिकाण : मनपा आरोग्य विभाग औरंगाबाद.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2JK7QuT

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *