बँक ऑफ इंडिया अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली मध्ये भरती सुरु 2020.

Bank Of India Bharti 2020 : बँक ऑफ इंडिया अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली मध्ये संकाय सदस्य, कार्यालय सदस्य, परिचर पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ३० मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव : संकाय सदस्य, कार्यालय सदस्य, परिचर – ६ जागा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर झोनल ऑफिस, १५१९ सी, जयधवल, बिल्डींग, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३० मे २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3efEFgJ

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *