भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी मध्ये भरती सुरु 2020.

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2020 : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी, मध्ये स्टाफ नर्स, वाॅर्ड बॉय या पदाच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांना दि. २० ते २४ एप्रिल २०२० या दरम्यान प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

पदाचे नाव :स्टाफ नर्स – ३७ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची GNM/ BG.Sc Nursing पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव :वाॅर्ड बॉय – १२ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची 8th/ 10th पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

मुलाखतीची तारीख : २० ते २४ एप्रिल २०२० आहे.

मुलाखतीचे ठिकाण : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, मुख्य प्रशासकीय इमारत दालन क्र. ५०६, पाचवा मजला, काप आळी, भिवंडी, जि. ठाणे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3akRV10

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *