बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये भरती सुरु 2020.

Bombay High Court Recruitment 2020 : बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ३१ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव : जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश – ११ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदांच्या आवश्यकतेनुसार.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ मे २०२० आहे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3fSOcMj

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल : [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *