बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये भरती सुरु 2020.

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2020 : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये कार्यकारी अभियंता पदांसाठीपात्र अर्ज दारांकडून दि. २२ जून २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यातयेत आहेत.

पद/शाखेचेनाव : कार्यकारी अभियंता.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची Civil Engineering पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक (एमसीएमसीआर), ५ वा मजला, ‘बी’ विंग, न्यू म्हाडा कॉलनी, आदि-शंकराचार्य मार्ग, युनियन बँकेजवळ, पवई, मुंबई- ४०००७६.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २२ जून २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2X03DKY

__________________________________________________________

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2020 : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये स्वयंसेवक डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. १९ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यातयेत आहेत.

पद/शाखेचेनाव : स्वयंसेवक डेटा एंट्री ऑपरेटर – २०० जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची 10th पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १९ मे २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2XclQnp

ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/2z9P52n

_______________________________________________

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २९मे२०२० पुर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ४ जागा

शैक्षणिक पात्रता : B.Sc, DMLT.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कॉम्प्रेहेन्सिव्ह थॅलेसीमिया केअर सेंटर आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सेंटर, सीसीआय बिल्डिंग, नवीन कलेक्टर कंपाऊंड, जय जवान नगर, कनकिया एक्सोटिका समोर, सुस्वागथ हॉटेलच्या मागे, बोरिवली पूर्व, मुंबई, महाराष्ट्र – ४०००६६.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २९ मे २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2yR6X1T

_____________________________________________

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2020 : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये डॉक्टर, स्टाफ नर्स, वॉर्ड पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ३१ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : डॉक्टर, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय.

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार.

अर्ज करण्याची अंतिम तारीख :  ३१ मे २०२० आहे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/35yo1pk

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :  [email protected]

____________________________________________

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2020 : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये सुरक्षा रक्षक पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २८ एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यातयेत आहेत.

पदाचे नाव : सुरक्षा रक्षक – ३२० जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी पास.

अर्ज करण्याची अंतिम तारीख :२८ एप्रिल २०२०.

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल : [email protected]

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3bEI5bN

__________________________________________________________

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2020 : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये कंत्राटी वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, सहाय्यक. वैद्यकीय सल्लागार & प्रशिक्षित परिचारिका या पदांच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. १८ एप्रिल 2020 पुर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : वैद्यकीय सल्लागार – ३० जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : सहाय्यक. वैद्यकीय सल्लागार – १२० जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS/ BAMS/ BHMS किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : प्रशिक्षित परिचारिका – ४०० जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची 12th Pass with GNM पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १८ एप्रिल 2020.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2XNDPTt

__________________________________________

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2020 : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये कक्ष परिचर पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. १७ एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव :कक्ष परिचर – ११४ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची SSC Pass पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १७ एप्रिल २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : [email protected]

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/39Zt6Yq

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *