मध्य रेल्वे,मुंबई मध्ये भरती सुरु 2020.

Central Railway Bharti 2020 : मध्य रेल्वे,मुंबई मध्ये स्टाफ नर्स, हेल्थ इंस्पेक्टर, फार्मासिस्ट, हॉस्पिटल अटेंडंट, हाऊस कीपिंग असिस्टंट, डॉक्टर पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ६ एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : स्टाफ नर्स – ४४ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc Nursing पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : हेल्थ इंस्पेक्टर – ३ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : फार्मासिस्ट – ५ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची 12th in Science & Diploma in Pharmacy पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : हॉस्पिटल अटेंडंट – ५२ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची 10th Pass पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : हाऊस कीपिंग असिस्टंट – ६८ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची 10th Pass पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ६ एप्रिल २०२०.

मुलाखतीची तारीख व वेळ : ९ एप्रिल२०२० रोजी सकाळी १०. ०० ते . ०० वाजतापासून.

मुलाखतीचे ठिकाण : Whats APP Video Call.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2Jx033E

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *