भुसावळ विभाग मध्य रेल्वेचे हॉस्पिटल भरती सुरु 2020.

Central Railway Hospital Bharti 2020 : भुसावळ विभाग मध्य रेल्वेचे हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ६ एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी – २२ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : स्टाफ नर्स – ५६  जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची GNM किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ६ एप्रिल २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3dTqZID

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *