मध्य रेल्वे नागपूर मध्ये भरती सुरु 2020.

Central Railway Nagpur Bharti 2020 : मध्य रेल्वे नागपूर मध्ये डॉक्टर, स्टाफ नर्स, हॉस्पिटल अटेंडंट आणि हाउस कीपिंग असिस्टंट (सफाईवाला) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून दि. २० एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : डॉक्टर – २० जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : स्टाफ नर्स – २४ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची GNM / B.Sc Nursing पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : हॉस्पिटल अटेंडंट – २४ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची 10th Pass / ITI पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : हाउस कीपिंग असिस्टंट (सफाईवाला) – २४ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची 10th Pass / ITI पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २० एप्रिल २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : [email protected]

अधिक माहितीसाठी :https://bit.ly/2wndJv0

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *