मध्य रेल्वे पुणे विभाग मध्ये भरती सुरु 2020.

Central Railway Pune Bharti 2020 : मध्य रेल्वे पुणे विभाग मध्ये सीएमपी (डीजीएमओ) डॉक्टर एमबीबीएस पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ४ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : सीएमपी (डीजीएमओ) डॉक्टर एमबीबीएस – १५ जागा.

शैक्षणिक पात्रता :  एम.बी.बी.एस.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ४ मे २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2xt3tlo

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :  [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *