कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अकोला मध्ये भरती सुरु 2020.

Cotton Corporation Akola Bharti 2020 : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अकोला, मध्ये तात्पुरता चालक या पदाच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांना दि. १३मे२०२० दरम्यान प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

पदाचे नाव : तात्पुरता चालक – १ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची ८ वी उत्तीर्ण.

मुलाखतीचे ठिकाण : जनरल मॅनेजर, द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., पॅरास्कर टॉवर्स, पहिला मजला विद्या नगर, अकोला- ४४४००१.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2yNJfna

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *