जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद मध्ये भरती सुरु 2020.

District Court Aurangabad Bharti 2020 : जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद मध्ये अधीक्षक, लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई लिपिक पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. १८ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव :  अधीक्षक, लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई लिपिक.

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार.

अर्ज करण्याची अंतिम तारीख :  १८ मे २०२० आहे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3cwKHcg

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :  [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *