जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर मध्ये भरती सुरु 2020.

District General Hospital Chandrapur Recruitment 2020 : जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर, मध्ये भौतिकशास्त्रज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, कार्यकारण / वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, ईसीजी तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ या पदाच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांना दि. ८ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११.००  ते दुपारी ३. ०० या दरम्यान प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

पदाचे नाव :  वैद्यकीय अधिकारी  – २१ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : स्टाफ नर्स – २५ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची GNM पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : ईसीजी तंत्रज्ञ – १ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची 12th with Diploma पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव :  एक्स-रे तंत्रज्ञ  – २ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची 12th with Diploma पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

मुलाखतीची तारीख व वेळ : ८ एप्रिल २०२०.

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3bTaYAM

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *