सामान्य प्रशासन विभाग मुंबई मध्ये भरती सुरु 2020.

GAD Mumbai Bharti 2020 : सामान्य प्रशासन विभाग मुंबई मध्ये अवर सचिव पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ४ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचे नाव : अवर सचिव – १ जागा

शैक्षणिक पात्रता : उमेदवार अवर सचिव पदावरून सेवानिवृत्त असावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ४ मे २०२० आहे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/352BHbK

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल : [email protected] or [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *