सामान्य रुग्णालय ठाणे मध्ये भरती सुरु 2020.

General Hospital Thane Bharti 2020 : सामान्य रुग्णालय ठाणे मध्ये वैद्यकीय अधिकारी-गट अ पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पद/शाखेचे नाव : वैद्यकीय अधिकारी-गट अ.

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस/ बीएएमएस.

मुलाखतीची तारीख व वेळ : दर महिन्याच्या १ व १५ तारखेला आहे.

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा अधिकारी ठाणे किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3eWBVG0

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *