शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद मध्ये भरती सुरु 2020.

GMC Aurangabad Bharti 2020 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ८ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ३ जागा.

शैक्षणिक पात्रता : एमएससी, मेडिकल मायक्रोबायोलॉजी.

मुलाखतीचे ठिकाण : व्याख्यान हॉल, मायक्रोबायोलॉजी विभाग, जीएमसी औरंगाबाद.

मुलाखतीची तारीख व वेळ : ८ मे २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2zcMx32

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *