शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद मध्ये भरती सुरु 2020.

GMC Aurangabad Recruitment 2020 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद मध्ये फिजिशियन, ड्युटी मेडिकल ऑफिसर, बधीकरण तज्ञ, चेस्ट फिजिशियन, इन्टेसीव्हिस्ट, बालरोग तज्ञ, शल्यचिकित्सक, नाक-कान-घसा तज्ञ, नेफ्रॉंलॉजी, स्टाफ नर्स, इन्चार्ज सिस्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, DMO-२, सफाईगार पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. १३ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव : फिजिशियन, ड्युटी मेडिकल ऑफिसर, बधीकरण तज्ञ, चेस्ट फिजिशियन, इन्टेसीव्हिस्ट, बालरोग तज्ञ, शल्यचिकित्सक, नाक-कान-घसा तज्ञ, नेफ्रॉंलॉजी, स्टाफ नर्स, इन्चार्ज सिस्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, DMO-२, सफाईगार – ४४४ जागा.

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १३ मे २०२० आहे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3fGr7fI

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :  [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *