गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मध्ये भरती सुरु 2020.

Gondwana University Gadchiroli Bharti 2020 : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मध्ये प्राध्यापक, सहयोगी , प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ११ मे २०२० पुर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचे नाव : प्राध्यापक, सहयोगी , प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक – ३६ जागा

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : गोंडवाना विद्यापीठ, एम.आय.डी.सी. रोड कॉम्प्लेक्स, गडचिरोली – ४४२६०५.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ११ मे २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2xOacH1

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *