इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती सुरु 2020.

IPRCL Mumbai Bharti 2020 : इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड मध्ये प्रकल्प साइट अभियंता, अतिरिक्त महाव्यवस्थापक (वित्त) / जेटी महाव्यवस्थापक (वित्त) / उप महाव्यवस्थापक (वित्त)लिमिटेड या पदांच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २१ मे २०२० पुर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : प्रकल्प साइट अभियंता, अतिरिक्त महाव्यवस्थापक (वित्त) / जेटी महाव्यवस्थापक (वित्त) / उप महाव्यवस्थापक (वित्त).

शैक्षणिक पात्रता : दांच्या आवाश्यकतेनुसार.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड, ४ था मजला, निर्माण भवन, मुंबई पोर्ट ट्रस्ट बिल्डिंग, एम. पी. रोड, माझगाव (ई), मुंबई – ४०००१०.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २१ मे २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2YFKD5L

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *