जिल्हा निवड समिती, गोंदिया मध्ये भरती सुरु 2020.

Jilha Nivad Samiti Gondia Bharti 2020 : जिल्हा निवड समिती, मध्ये वैद्यकीय अधिकारी या पदाच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांना दि. १३ मे २०२० दरम्यान प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

पद/शाखेचेनाव : वैद्यकीय अधिकारी – १० जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची BAMS किंवा एम.बी.बी.एस., पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2WnGPEB

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *