जिल्हा निवड समिती हिंगोली मध्ये भरती सुरु 2020.

Jilha Nivad Samiti Hingoli Recruitment 2020 : जिल्हा निवड समिती हिंगोली, मध्ये वैद्यकीय अधिकारी गट-अ या पदाच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांना दि. ८ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११.०० दरम्यान प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट-अ  – १६ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

मुलाखतीची तारीख व वेळ : ८ एप्रिल २०२०.

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जुना सरकारी रुग्णालय, तोफाखाना (तोफखाना) हिंगोली.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/39NmTia

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *