जुन्नर नगर परिषद, जुन्नर, जि. पुणे मध्ये भरती सुरु 2020.

Junnar Nagar Parishad Bharti 2020 : जुन्नर नगर परिषद, जुन्नर, जि. पुणे मध्ये ड्रायव्हर कम ऑपरेटर/ फायरमन (अग्निशामक) पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २० मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव :  ड्रायव्हर कम ऑपरेटर/ फायरमन (अग्निशामक) – २ जागा.

शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी. उत्तीर्ण.

अर्ज करण्याची अंतिम तारीख :  २० मे २०२० आहे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2WDv380

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :   [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *