महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई मध्ये भरती सुरु 2020.

Maharashtra Legislature Bharti 2020 : महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई मध्ये ग्रंथपाल या पदांच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. १६ मे २०२० पुर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : ग्रंथपाल.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेची पदवी किमान द्वितीय श्रेणीत पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १६ मे २०२० आहे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/35FeI74

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल : [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *