मालेगाव महानगरपालिका मध्ये भरती सुरु 2020.

Malegaon Mahanagarpalika Bharti 2020 : मालेगाव महानगरपालिका मध्ये फिजीशियन, भूल देणारा डॉक्टर, मेडिकल ऑफिसर, आयुष एमओ, स्टाफ नर्स, एएनएम, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, वॉर्ड बॉयपात्रअर्जदारांकडूनदि. ३० मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यातयेत आहेत.

पद/शाखेचेनाव : फिजीशियन, भूल देणारा डॉक्टर, मेडिकल ऑफिसर, आयुष एमओ, स्टाफ नर्स, एएनएम, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, वॉर्ड बॉय – ६८१ जागा.

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार.

अर्ज करण्याची अंतिम तारीख :  ३० मे २०२० आहे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3bBb1Rf

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल : [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *