मालेगाव सहकारी साखर कारखाना पुणे मध्ये भरती सुरु 2020.

Malegaon Sahakari Sakhar Kharkhana Pune Bharti 2020 : मालेगाव सहकारी साखर कारखाना पुणे मध्ये वर्कर्स/ फॅॅक्टरी मॅनेजर, चीफ केमिस्ट पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. १४ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव : वर्कर्स/ फॅॅक्टरी मॅनेजर, चीफ केमिस्ट – २ जागा.

शैक्षणिक पात्रता : BE/ B.Sc.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १४ मे २०२० आहे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3cf6CEH

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :   [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *