केंद्रीय भूजल मंडळ मध्ये भरती सुरु 2020.

Ministry Of Jal Shakti Recruitment 2020 : केंद्रीय भूजल मंडळ मध्ये यंग प्रोफेशनल, सल्लागार या पदांच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २५ एप्रिल २०२० पुर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : यंग प्रोफेशनल – ४८ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची MSc/ MS/ MTech/ MScTech पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : सल्लागार – १४ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची MSc/ MS/ MTech/ MScTech पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर.

अर्ज करण्याची अंतिम तारीख :  २५ एप्रिल २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2xPfVfc

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *