मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई मध्ये भरती सुरु 2020.

Mumbai Port Trust Bharti 2020 : मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई मध्ये इंटेंसिव्हिस्ट या पदांच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ३० एप्रिल २०२० पुर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : इंटेंसिव्हिस्ट – ८ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची ए MD / DNB Anaesthesia or General Medicine पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुंबई पोर्ट ट्रस्ट कोविड १९ हॉस्पिटल, मुंबई -.३७.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३० एप्रिल २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2XVBrtR

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *