नागपूर महानगरपालिका मध्ये भरती सुरु 2020.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2020 : नागपूर महानगरपालिका, मध्ये लेखा सल्लागार या पदाच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांना दि. २२ मे २०२० या दरम्यान प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

पद/शाखेचेनाव : लेखा सल्लागार – ३ जागा.

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार.

मुलाखतीचे ठिकाण : अति. आयुक्त (शहर), सिव्हील लाईन्स, म. न. पा. नागपूर.

मुलाखतीची तारीख व वेळ : २२ मे २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2WHulYK

_____________________________________________

Nagpur Mahanagarpalika Bharti 2020 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नागपूर महानगरपालिका मध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २१ एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – २ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – १८ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS/ MD किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : स्टाफ नर्स – २ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची GNM/ B.Sc Nursing किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : फार्मासिस्ट – ३ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Pharm/ D.pharm किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त नागपूर महानगरपालिका, स्थापन विभाग, १ ला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४०००१.

मुलाखतीची तारीख व वेळ : २१ एप्रिल २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2Ve1dYg

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *