नवी मुंबई महानगरपालिका मुंबई मध्ये भरती सुरु 2020.

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2020 : नवी मुंबई महानगरपालिका मुंबई, मध्ये सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नर्स या पदाच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांना दि. ८ ते १३ मे २०२० रोजी सकाळी १० ते दुपारी ५या दरम्यान प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

पद/शाखेचे नाव : सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नर्स – १८० जागा

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार.

मुलाखतीची तारीख व वेळ : ८ ते १३ मे दुपारी वाजतापासून.

मुलाखतीचे ठिकाण : मीनाताई ठाकरे महानगरपालिका जनरल हॉस्पिटल नेरुळ.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2YlKpk8

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *