राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर मध्ये भरती सुरु 2020.

NHM Ahmadnagar Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर मध्ये क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, स्पेशल एज्युकेशनर, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट, मेडिकल ऑफिसर, ऑडिओलॉजिस्ट एंड स्पीच थेरपिस्ट, एमओ डेंटल, डॅनॅटल टेक्निशियन, सुविधा व्यवस्थापक पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २५ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव : क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, स्पेशल एज्युकेशनर, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट, मेडिकल ऑफिसर, ऑडिओलॉजिस्ट एंड स्पीच थेरपिस्ट, एमओ डेंटल, डॅनॅटल टेक्निशियन, सुविधा व्यवस्थापक – ६३ जागा.

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार.

अर्ज करण्याची अंतिम तारीख :  २५ मे २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/36plU7u

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :  [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *