राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला मध्ये भरती सुरु 2020.

NHM Akola Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला मध्ये जिल्हा साथी रोग विशेषज्ञ (आयडीएसपी) पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. १३ एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : जिल्हा साथी रोग विशेषज्ञ (आयडीएसपी) – २ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची Graduate with MPH/ MHA/ MBA in Health पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ई-मेल ([email protected] & [email protected])

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १३ एप्रिल २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2xsA8aG

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *