राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती मध्ये भरती सुरु 2020.

NHM Amravati Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती मध्ये अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदांच्या भरतीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २८मे२०२० पुर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव : अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – ३ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय शहरी आरोग्य केंद्र कक्ष सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका, राज कमळ चौकी अमरावती – ४४४६०१.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2X2qo17

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *