राष्ट्रीय आरोग्य अभियान , औरंगाबाद मध्ये भरती सुरु 2020.

NHM Aurangabad Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान , औरंगाबाद मध्ये फिजिशियन, भूल देणारा डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापक, कर्मचारी नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, ई तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टोअर अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २५ एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : डॉक्टर – ७३ जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (मेडीसीन) किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : भूल देणारा डॉक्टर – ३८ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची Degree or Diploma (Anesthesia) पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी – ४१८ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : आयुष वैद्यकीय अधिकारी – ३५०  जागा.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची BAMS/ BUMS पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : हॉस्पिटल व्यवस्थापक – ५८ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची Medical Graduate with MPH/ MHA/ MBA पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : कर्मचारी नर्स – २१९७ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची GNM/ B.Sc Nursing पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : क्ष-किरण तंत्रज्ञ – २५ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची X-Ray Technician पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : ई तंत्रज्ञ – २१ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc with Physics/ Chemistry or Biology पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ७१ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc DMLT पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : फार्मासिस्ट – ९३ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Pharm/ D.Pharm पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : स्टोअर अधिकारी – ६३ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची Graduate पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर – ७८ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची Graduate पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २५ एप्रिल २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2yyU788

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *