राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी भंडारा मध्ये भरती सुरु 2020.

NHM Bhandara Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी भंडारा मध्ये मेडिकल ऑफिसर, सुविधा व्यवस्थापक पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २७ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव : मेडिकल ऑफिसर, सुविधा व्यवस्थापक – २० जागा.

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार.

अर्ज करण्याची अंतिम तारीख :  २७ मे २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2WTrThW

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :   [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *