राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा मध्ये भरती सुरु 2020.

NHM Buldhana Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २९ एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी – १ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : [email protected]

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २९ एप्रिल २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3cKfWQR

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *