राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर मध्ये भरती सुरु 2020.

NHM Chandrapur Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर मध्ये सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर एमबीबीएस, मेडिकल ऑफिसर आयुष पीजी, मेडिकल ऑफिसर आयुष यूजी, मेडिकल ऑफिसर आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, प्रोग्राम कोऑर्डिनेटर, स्टाफ नर्स, समुपदेशक, सुपरवायझर, पॅरामेडिकल वर्क पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २६ एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : सुपर स्पेशलिस्ट – १ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची DM Cardiology किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव\

पदाचे नाव :स्पेशलिस्ट – १ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी (Medicine), DNB पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ एप्रिल २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2XN7Na2

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *