राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली मध्ये भरती सुरु 2020.

NHM Hingoli Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली मध्ये रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन / कन्सल्टंट मेडिसीन, ऑर्थोपेडिक्स आयपीएचएस, ऑग्जी / गायनॅक (प्रसुतीशास्त्रज्ञ), पॅथॉलॉजिस्ट आयपीएचएस, ऑडिओलॉजिस्ट व स्पीच थेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंत तंत्रज्ञ, दंत हायजेनिस्ट, सामाजिक कार्यकर्ते, मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ते (एनएमएचपी), मानसशास्त्रज्ञ, बालरोग चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, पॅरा मेडिकल वर्कर (एनएलईपी), आरएनटीसीपी-एसटीएलएस-टीबी, प्रोग्राम सहाय्यक, डीईओ कम अकाउंटंट, अधिपरिचारिका (जीएनएम), फार्मासिस्ट, एलएचव्ही पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २७ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव :  रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन / कन्सल्टंट मेडिसीन, ऑर्थोपेडिक्स आयपीएचएस, ऑग्जी / गायनॅक (प्रसुतीशास्त्रज्ञ), पॅथॉलॉजिस्ट आयपीएचएस, ऑडिओलॉजिस्ट व स्पीच थेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंत तंत्रज्ञ, दंत हायजेनिस्ट, सामाजिक कार्यकर्ते, मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ते (एनएमएचपी), मानसशास्त्रज्ञ, बालरोग चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, पॅरा मेडिकल वर्कर (एनएलईपी), आरएनटीसीपी-एसटीएलएस-टीबी, प्रोग्राम सहाय्यक, डीईओ कम अकाउंटंट, अधिपरिचारिका (जीएनएम), फार्मासिस्ट, एलएचव्ही – ४२ जागा .

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार.

अर्ज करण्याची अंतिम तारीख :  २७ मे २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2LL77uq

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :  [email protected]

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *