राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव मध्ये भरती सुरु 2020.

NHM Jalgaon Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव मध्ये स्वयंसेवक पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ३० एप्रिल २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव : स्वयंसेवक

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS/ Medical Qualification / Nursing Qualification पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३० एप्रिल  २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2RH0Xis

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *