NHM कोल्हापूर & सांगली भरती निकाल उपलब्ध 2020.

NHM Kolhapur & Sangli Bharti Result 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोल्हापूर व सांगली मिरज कुपवाड नि वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक, पीपीएम समन्वयक क, ए. एन. एम., स्टाफ नर्स पदभरती परीक्षेची मुलाखत निवड यादी जाहीर केलेली आहे. अर्ज केलेले उमेदवार खाली त्याचा निकाल तपासू शकता.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक, पीपीएम समन्वयक क, ए. एन. एम., स्टाफ नर्स.

निवड यादी डाउनलोड करा
  https://bit.ly/2Kry0Tw

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *