राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर मध्ये भरती सुरु 2020.

NHM Latur Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर मध्ये बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन / समुपदेशक मेडिसिन, अॅनेथेटिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, सूक्ष्मजैविक, वैद्यकीय अधिकारी आयुष, एमओ आरबीएसके, एमओ एमबीबीएस, सुपरवायझर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, एमओ पूर्णवेळ, सल्लागार, फिजिओथेरपिस्ट, एससीडी समन्वयक, सुविधा  पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ११ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव :  बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन / समुपदेशक मेडिसिन, अॅनेथेटिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, सूक्ष्मजैविक, वैद्यकीय अधिकारी आयुष, एमओ आरबीएसके, एमओ एमबीबीएस, सुपरवायझर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, एमओ पूर्णवेळ, सल्लागार, फिजिओथेरपिस्ट, एससीडी समन्वयक, सुविधा व्यवस्थापक, दंत आरोग्यशास्त्रज्ञ , लसीकरण फील्ड मॉनिटर, मानसोपचारतज्ज्ञ, कार्डिओलॉजिस्ट, योग थेरपिस्ट, समाजसेवक, प्रोग्राम समन्वयक, स्त्रीरोगतज्ज्ञ – ११४ जागा.

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार.

अर्ज करण्याची अंतिम तारीख :  ११ मे २०२० आहे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2LfM0Aq

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :  [email protected]

________________________________________________________

NHM Latur Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूरमध्येएपिडेमिओलॉजिस्ट, हॉस्पिटल मॅनेजर, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम को-ऑर्डिनेटर, एपिडेमिओलॉजिस्ट / पब्लिक हेल्थ स्पेशलिस्टपदांसाठीपात्रअर्जदारांकडूनदि. १३एप्रिल२०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीनेअर्जमागविण्यातयेत आहेत.

पदाचे नाव : एपिडेमिओलॉजिस्ट – १ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची Medical Graduate with MPH / MHA / MBA पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : हॉस्पिटल मॅनेजर – १ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची Medical Graduate with MPH /MHA /MBA in Health पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : डिस्ट्रिक्ट प्रोग्राम को-ऑर्डिनेटर – १ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची Medical Graduate with MPH /MHA /MBA in Health पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

पदाचे नाव : एपिडेमि ओलॉजिस्ट / पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट – १ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची Medical Graduate/ MSC Epidemiology पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ई-मेल ([email protected])

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १३ एप्रिल २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3b5fnjT

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *