राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई मध्ये भरती सुरु 2020.

NHM Mumbai Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई मध्ये जिल्हा प्रोग्राम मॅनेजर, प्रोग्राम मॅनेजर- पब्लिक हेल्थ, फायनान्स कम रसद सल्लागार, अंदाजपत्रक व वित्त अधिकारी, जिल्हा खाते व्यवस्थापक, एम आणि ई सांख्यिकी अधिकारी, कनिष्ठ अभियंता- आयडीडब्ल्यू, एपिडीमिओलॉजिस्ट / सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ एनपीसीडीसीएस, पीपीए पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २८ & ३१ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव :  जिल्हा प्रोग्राम मॅनेजर, प्रोग्राम मॅनेजर- पब्लिक हेल्थ, फायनान्स कम रसद सल्लागार, अंदाजपत्रक व वित्त अधिकारी, जिल्हा खाते व्यवस्थापक, एम आणि ई सांख्यिकी अधिकारी, कनिष्ठ अभियंता- आयडीडब्ल्यू, एपिडीमिओलॉजिस्ट / सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ एनपीसीडीसीएस, पीपीएम समन्वयक, सल्लागार व्हीबीडी, शहर कार्यक्रम व्यवस्थापक, स्वीय सहायक, सहयोगी (प्रशिक्षण साहित्य विकसन), कार्यक्रम सहाय्यक – ११४ जागा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख :   २८ & ३१ मे २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2xsA8aG

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :  [email protected] (स्वीय सहायक, सहयोगी (प्रशिक्षण साहित्य विकसन), कार्यक्रम सहाय्यक ) & [email protected](इतर पदांकरिता)..

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *