राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नागपूर मध्ये भरती सुरु 2020.

NHM Nagpur Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर मध्ये फिजीशियन, एनेस्थेटिस्ट, बालरोगतज्ञ, शल्यचिकित्सक, प्रसूतिशास्त्र / स्त्रीरोगतज्ज्ञ, उपशामक औषध फिजीशियन, मेडिकल ऑफिसर, आयुष मेडिकल ऑफिसर, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ५ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचे नाव : फिजीशियन, एनेस्थेटिस्ट, बालरोगतज्ञ, शल्यचिकित्सक, प्रसूतिशास्त्र / स्त्रीरोगतज्ज्ञ, उपशामक औषध फिजीशियन, मेडिकल ऑफिसर, आयुष मेडिकल ऑफिसर, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट पदांसाठी – ४५८ जागा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ५ मे २०२० आहे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/35uEQBt

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :  [email protected]

________________________________________________

NHM Nagpur Bharti 2020 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नागपूर मध्ये वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, बहीण प्रभारी, एसटीएस, पॅरा-वैद्यकीय लेप्रसीसी कामगार, जनसंपर्क अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ३ मे २०२० पुर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद/शाखेचेनाव : वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, बहीण प्रभारी, एसटीएस, पॅरा-वैद्यकीय लेप्रसीसी कामगार, जनसंपर्क अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर – ५९ जागा.

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३ मे २०२०.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2y1zVvz

Author: megabharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *